७० वर्षाच्या म्हाता-याने केला ७ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार
बीड दि.६ मे - बीडमधील हिंगणी बुद्रुक या
गावी ७० वर्षाच्या म्हाता-याने ७ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची
धक्कादायक घटना घडली आहे.
आरोपी दामोदर
डोंगरे याने घराबाहेर खेळणा-या बालिकेला आमिष दाखवून शेतात नेले.तिच्यावर
अत्याचार करत असताना पिडीत बालिकेच्या काकांनी हा प्रकार पाहिला आणि त्या
नराधमाला पकडले.
बालिकेच्या आजीने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करून त्या नराधमाला अटक करवली आहे.या माणुसकीला काळीमा फासणा-या घटनेमुळे बीडमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे
प्रतिमा ह. कांबळे
No comments:
Post a Comment