अन्वयार्थ
Tuesday, 4 December 2012
मृगजळ
मला नं त्या आभाळाला
डिवचून
डिवचून
विचारावंसं वाटतं की
,
"
तुला आदि - मध्य - अंत कसा नाही रे
?
किती दिवस तू राहणारेस बाबा
असं चिरंतन मृगजळ बनून
? "
-
प्रतिमा संजीवनी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment