जायकवाडी व उजनी या दोन धरणांतील पाणीसाठा अगदी १७-१८ टक्क्यांवर पोहोचलेला असून मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने एप्रिल व मे महिन्यात इथे रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याचे समजलेले आहे.
मराठवाड्यातील
पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या शहरांचा शोध घेऊन आठवड्यातून तिनदा पाच लाख लीटर
पाणी पाठवण्याचा विचार सध्या सुरू असून मुख्यमंत्री कार्यालयाने पाणीपुरवठ्याबाबत
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे.
http://online3.esakal.com/esakal/20130111/5387322266577302363.htm
No comments:
Post a Comment